मुख्यमंत्री कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, पाकिस्तानी नंबरवरुन आला मेसेज

Edited by Harshada J S Image credit: CM Devendra Fadnavis X
Image credit: PTI

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर आला. 

Image credit: PTI

गुरुवारी (28 फेब्रुवारी) एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. 

Image credit: Canva

मलिक शाहबाज रजा नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. 

Image credit: Canva

धमकी मिळाल्यानंतर वरळी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Image credit: Canva

प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तपास करण्यासह सुरुवात केलीय. 

Image credit: Salman Khan Insta

यापूर्वी नोव्हेंबर 2024मध्ये अभिनेता सलमान खानला धमकी मिळाली होती.

Image credit: Salman Khan Insta

सलमान खानकडे 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. 

Image credit: PTI

डिसेंबर 2024मध्ये PM मोदींविरोधात धमकीचा मेसेज मिळाला होता. 

Image credit: PTI

PM मोदींना धमकी देणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीला राजस्थानमधून अटक करण्यात आली होती. 

आणखी वाचा

साखर खाणे सोडू शकता? स्वीकारा 30 दिवस नो शुगर चॅलेंज

marathi.ndtv.com