Maharashtra Election 2024: मतदानासाठी मोफत वाहन सुविधा कशी मिळेल?
Edited by Harshada J S Image credit: Canva
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील 10 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल.
Image credit: Canva
एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी केवळ दिव्यांग-ज्येष्ठ मतदारांकरिता विशेष सुविधा उपलब्ध करून दिलीय.
Image credit: Canva
दिव्यांग-ज्येष्ठ मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करण्यात आलीय.
Image credit: Canva
व्हीलचेअर, व्हीलचेअर व्हॅन, दिव्यांग सुलभ बस, ईको व्हॅन, टॅक्सी अशी वाहने उपलब्ध असतील.
Image credit: Canva
मोफत वाहनांसाठी मतदारसंघानुसार कोणाला संपर्क साधावा, जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva
धारावी – अयाज शेख (9892270822)
सायन कोळीवाडा - विजय साळुंखे (8369532138)
Image credit: Canva
वडाळा - शैलेन्द्र पवार (7303220905)
माहीम - रोशन पिंपळे (8983041236)
Image credit: Canva
वरळी - ज्ञानेश्वर पाटील (9422200176) शिवडी - हेमलता भांगे (9967520165)
Image credit: Canva
भायखळा - वर्षा डोकरे (9930321001) मलबार हिल - स्वाती जिरंगे (9869024254)
Image credit: Canva
मुंबादेवी - सूचित पांचाळ (9987048253) कुलाबा - दत्तात्रय कांबळे (9137513832)
Image credit: Canva आणखी वाचा
मतदार ओळखपत्र नाहीय? तरीही मतदानासाठी हे 12 प्रकारचे Identity Card ग्राह्य धरले जाणार
marathi.ndtv.com