महिलांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही? 31 सप्टेंबरपर्यंत भरा अर्ज 

Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde Instagram
17/08/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram

पुण्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा शनिवारी (17 ऑगस्ट) मोठ्या जल्लोषात पार पडला.

Image credit: CM Eknath Shinde Instagram

यावेळेस 1 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये थेट डीबीटी करण्यात आले.

Image credit: CM Eknath Shinde Instagram

रक्षाबंधनाआधी योजनेचा लाभ मिळावा अशी मुख्यमंत्री शिंदेंची सूचना होती, त्यानुसार सर्व बहिणींना रक्कम मिळाली याबाबत CM शिंदे यांनी आनंद व्यक्त केला.

Image credit: CM Eknath Shinde Instagram

तुमच्या जीवनात सुखाचे दिवस यावे यासाठी तुमचा हा भाऊ कायम प्रयत्नशील राहील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केले.

Image credit: CM Eknath Shinde Instagram

दरम्यान ज्या बहिणींना या योजनेचे लाभ काही कारणांमुळे मिळाला नाही त्यांनी 31 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरावे- CM शिंदे 

Image credit: CM Eknath Shinde Instagram

त्यांनाही जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर महिन्याचे लाभ एकत्र मिळतील- CM एकनाथ शिंदे 

Image credit: CM Eknath Shinde Instagram

तसेच ही योजना अशीच सुरू राहावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Image credit: CM Eknath Shinde Instagram

विरोधकांनी या योजनेबाबत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला- CM एकनाथ शिंदे 

Image credit: CM Eknath Shinde Instagram

कुणी या मदतीला लाच म्हणाले, कुणी तुम्ही विकले जाणार का म्हणाले, कुणी कोर्टातही गेले -CM एकनाथ शिंदे 

Image credit: CM Eknath Shinde Instagram

मात्र तुमच्या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना जोडा दाखवायला विसरू नका- CM एकनाथ शिंदे 

आणखी वाचा

ठाणेकरांचा प्रवास होणार सुसाट, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे कॉरिडोरला मंजुरी

marathi.ndtv.com