मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध-CM शिंदे

Edited by Harshada J S Image credit: CMO Maharashtra
13/08/2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार आहे- CM शिंदे

13/08/2024 Image credit: CMO Maharashtra

एकूणच मराठवाड्याला समृद्ध करणारच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (12 ऑगस्ट) व्यक्त केला.   

13/08/2024 Image credit: CMO Maharashtra

हिंगोलीतील कावड यात्रेच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

13/08/2024 Image credit: CMO Maharashtra

मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. पण उर्वरीत कालावधीतही मुबलक पाऊस पडावा, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी  नागनाथाला साकडे घातले - CM शिंदे

13/08/2024 Image credit: CMO Maharashtra

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासह सर्व योजनांसाठी भरीव निधींचीही भरीव तरतूद केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

13/08/2024 Image credit: CMO Maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आदी योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. 

13/08/2024 Image credit: Eknath Shinde Instagram

आणखी वाचा

सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ द्यावा: CM शिंदे

marathi.ndtv.com