अमाप प्रसिद्धी आणि समाजात मोठं स्थान; पगार 3 लाख रुपये महिना; मिळतोय कोणाला ?
Edited by Harshada J S Image credit: Canva
महाराष्ट्र विधानमंडळातील सदस्यांचे वेतन, भत्त्यांसह त्यांना सोयीसुविधा देखील भरघोस प्रमाणात मिळतात.
Image credit: Canva
महाराष्ट्र विधानमंडळातील सदस्यांना 10 जुलै 2024 प्रमाणे मिळणाऱ्या वेतन-भत्त्याबाबत माहिती जाणून घेऊया.
Image credit: Canva
महाराष्ट्र विधानमंडळातील सदस्याला दरमहा मूळ वेतन 1 लाख 82 हजार 200 रुपये इतके मिळते.
Image credit: Canva
महागाई भत्ता (50%) प्रमाणे दरमहा 91 हजार 100 रुपये मिळतो.
Image credit: Canva
दूरध्वनी सुविधा प्रत्येक महिन्याला 8 हजार रुपये इतकी मिळते.
Image credit: Canva
टपाल सुविधा दरमहिन्याला 10 हजार रुपये इतकी मिळते.
Image credit: Canva
संगणक चालकाची सेवा प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये मिळते.
Image credit: Canva
संपूर्ण महिन्याचा पगार तब्बल 3 लाख 01 हजार 300 रुपये इतका आहे.
Image credit: Canva
तसेच प्रवासाच्या बाबतीतही महाराष्ट्र विधानमंडळातील सदस्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतात.
Image credit: Canva
पत्नी-पतीच्या प्रवासाकरिता राज्याबाहेरील प्रवासाच्या रेल्वे कुपनचा लाभ घेता येऊ शकेल.
Image credit: Canva
राज्यातील विमान प्रवासकरिता एकूण 32 एकेरी आणि राज्याबाहेरील 8 एकेरी विमान प्रवास करण्याचीही मुभा आहे.
Image credit: Canva
वेतन, भत्त्यासह आमदारांना वैद्यकीय, प्रवासाच्या दृष्टीकोनातूनही मोठ्या प्रमाणास सोयीसुविधा मिळतात.
Image credit: Canva आणखी वाचा
केसांवर अंडे लावल्यास मिळतील असंख्य फायदे, केसांची होईल भराभर वाढ
marathi.ndtv.com