मुंबईमध्ये 3 दिवसात मोठे ब्लास्ट होण्याची भीती, डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रुमला आला धमकीचा मेल
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva तीन दिवसांच्या आत देश किंवा महाराष्ट्रात मोठा ब्लास्ट होण्याची धमकी मिळाली आहे.
Image credit: Canva डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रुमला धमकीचा ई-मेल आला आहे.
Image credit: Canva सोमवार ते बुधवारदरम्यान कधीही अचानक मोठे ब्लास्ट होऊ शकतात, असे ई-मेलमध्ये म्हटलं गेलंय.
Image credit: Canva ब्लास्ट कधी आणि कुठे होईल, याबाबत कोणतीही अचूक माहिती दिली जाऊ शकत नाही, अशी धमकी मेलमध्ये दिली गेलीय.
Image credit: Canva म्हणून यास हलक्यात घेऊ नये, असेही मेलमध्ये म्हटलं गेलंय.
Image credit: Canva Image credit: IANS धमकीचा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तत्काळ तपास करण्यास सुरुवात केलीय.
Image credit: Canva मेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय.
आणखी वाचा
ट्रेलर आणि ट्रकची जोरदार धडक, महिला-मुलांसह 13 जणांचा मृत्यू PHOTOS
marathi.ndtv.com