Ajit Pawar News: पिंक ई रिक्षा योजनेसाठी सरकारकडून मिळणार इतके हजारो रुपये
Edited by Harshada J S Image credit: DCM Ajit Pawar Insta Image credit: DCM Ajit Pawar Insta पहिल्या टप्प्यात पिंक ई-रिक्षांना मिळणारा प्रतिसाद पाहता इतरही शहरात पिंक ई-रिक्षा सुरू करण्यात येईल, असे DCM अजित पवारांनी म्हटलंय.
Image credit: DCM Ajit Pawar Insta मेट्रो स्थानके, विमानतळ, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही DCM अजित पवारांनी दिलीय.
Image credit: DCM Ajit Pawar Insta महिला व बालविकास विभागाच्यावतीने पहिल्या टप्प्यात 10 हजार पिंक ई-रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय:DCM पवार
Image credit: DCM Ajit Pawar Insta पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर या आठ शहरांचा समावेश आहे:DCM पवार
Image credit: DCM Ajit Pawar Insta पिंक ई-रिक्षा योजना महिलांना आर्थिक सक्षम आणि स्वावलंबी करणारी योजना आहे:DCM पवार
Image credit: DCM Ajit Pawar Insta या माध्यमातून महिलांकरीता रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत:DCM पवार
पिंक ई रिक्षा योजनेसाठी 25 हजार रुपये केंद्र आणि 75 हजार रुपये राज्य सरकारतर्फे अनुदान स्वरुपात देण्यात येत आहेत:DCM पवार
Image credit: DCM Ajit Pawar Insta Image credit: PTI चालक महिलांनी रिक्षा सुरक्षितरित्या चालवण्यासोबतच स्वत:बरोबर समाजातील इतर महिलांची देखील काळजी घ्यावी:DCM पवार
Image credit: DCM Ajit Pawar X पिंक रिक्षा चालवणाऱ्या महिला समाजातील इतर महिलांकरिता प्रेरणास्त्रोत ठरतील,असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय.
आणखी वाचा
ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची शक्यता, ही आहेत 10 मोठी कारणे
marathi.ndtv.com