कोकणात कोसळधार, जलमय परिस्थितीमुळे वाहतुकीवर परिणाम

All Image credit: Rakesh Gudekar 
14/07/2024

कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. 

14/07/2024

कोकणातील काही भागात हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट  दिला आहे. 

14/07/2024

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्हात रविवारी (14 जुलै) सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. 

14/07/2024

 अनेक सखल भागात पाणी साचले आहे. नद्यांच्या पाणीपातळीमध्येही वाढ झाली आहे. 

14/07/2024

मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

14/07/2024

नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच  सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. 

14/07/2024

खोपोली-पाली-वाकण फाटा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

14/07/2024

संततधार पावसामुळे आंबा नदीच्याही पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे येथील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. 

14/07/2024

आणखी वाचा

आरक्षणाबाबत CM शिंदेंनी राजकीय पक्षांना केले हे मोठे आवाहन

marathi.ndtv.com