चोर समजून ठाण्यात एकाला मरेपर्यंत बेदम मारहाण, चौघांना अटक

Image credit: Canva
31/07/2024 Edited by Harshada J S 

चोर असल्याच्या संशयावरून 35 वर्षीय व्यक्तीला कथित स्वरुपात बेदम मारहाण केल्याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आलीय.

Image credit: Canva
31/07/2024 सर्व प्रतिकात्मक फोटो

मृत पावलेला व्यक्ती कोलकातामधील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. 

Image credit: Canva
31/07/2024

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदेंनी सांगितले की, पीडित व्यक्तीचा मृतदेह 24 जुलैला दिवा परिसरातील झुडपांमध्ये सापडला. 

31/07/2024 Image credit: Canva

शौविक गौर श्रीमणि असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमार्टेम रिपोर्टद्वारे समोर आलीय.

31/07/2024 Image credit: Canva

पोलिसांच्या माहितीनुसार, चौघांनी श्रीमणिला जबरदस्ती रिक्षामध्ये बसवले आणि बेदम मारहाण केली. यानंतर त्याला झुडपांमध्ये फेकले. 

31/07/2024 Image credit: Canva

सुल्तान शेख, रितेश राजभर, आकाश भोईर, जितेश भोईर अशी अटक केलेल्या लोकांची नावे आहेत. 

31/07/2024 Image credit: Canva

अटक करण्यात आलेल्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

31/07/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

शत्रुसोबतही असे घडू नये! आंतरजातीय लग्नाचा राग, जावयाच्या आतड्या बाहेर येईपर्यंत केले वार

marathi.ndtv.com