लोकसभा निवडणूक 2024 निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

Edited by Harshada J S Image credit: Narendra Modi X
06/06/2024

लोकसभा निवडणूक 2024च्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले? जाणून घेऊया... 

06/06/2024 Image credit: Narendra Modi X

"देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा NDAवर विश्वास व्यक्त केला आहे".

06/06/2024 Image credit: Narendra Modi X

"भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे".

06/06/2024 Image credit: Narendra Modi X

"प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबीयांना नमन करतो".

06/06/2024 Image credit: Narendra Modi Instagram

"मी देशवासीयांना खात्री देतो की त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ".

06/06/2024 Image credit: Narendra Modi Instagram

"सर्व कार्यकर्त्यांनी ज्या समर्पण भावनेने मेहनत केली, यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो".

06/06/2024 Image credit: Narendra Modi Instagram

वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 लाख 12 हजार 970 मतांनी विजयी झाले आहेत. 

06/06/2024 Image credit: Narendra Modi Instagram

आणखी वाचा

इंदुरमध्ये मतदारांनी का स्वीकारला NOTAचा पर्याय?

marathi.ndtv.com