प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिराची इतक्या कोटींमध्ये होणार डागडुजी
धारशिवमधील तुळजा भवानी मंदिराची डागडुजी करण्यात येणार आहे.
वर्क ऑर्डर अंतर्गत मंदिराची दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम केले जाणार आहे.
तसेच परिसरातील अनधिकृत बांधकामंही पाडण्यात येतील, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
मंदिराची दुरुस्ती-संवर्धनाचे काम दोन टप्प्यात केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंनी दिलीय.
Image credit: Shri Tuljabhavani Temple Trust FB मंदिराच्या आवारात परवानगी न घेता बांधण्यात आलेल्या काही वास्तू पाडल्या जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय.
Image credit: Shri Tuljabhavani Temple Trust FB मंदिर दुरुस्तीच्या कार्यासाठी 18-24 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
Image credit: Shri Tuljabhavani Temple Trust FB मंदिरात येणाऱ्या दिव्यांग आणि वृद्ध भाविकांसाठी एक रॅम्प आणि लिफ्टही बसवण्यात येणार असल्याचे म्हटले जातंय.
Image credit: Shri Tuljabhavani Temple Trust FB मंदिराच्या डागडुजीसाठी 29 नोव्हेंबरला 58 कोटी रुपयांचे वर्क ऑर्डर जारी करण्यात आले आहे.
आणखी वाचा
PM मोदींना धमकी देणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक
marathi.ndtv.com