Maharashtra Election 2024: भाजपच्या पहिल्या यादीत कोणाकोणाला संधी? 

Edited by Harshada J S Image credit: BJP Maharashtra X

विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या पहिल्या 25 उमेदवारांची पहिली यादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Image credit: Devendra Fadnavis X

यादीतील नऊ जणांची नावं समोर आली आहेत, जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

Image credit: Devendra Fadnavis X

देवेंद्र फडणवीस, नागपूर दक्षिण पश्चिम (विद्यमान आमदार आणि मंत्री)

Image credit: Devendra Fadnavis X

चंद्रकांत पाटील, कोथरूड (विद्यमान आमदार आणि मंत्री)

Image credit: Chandrakant Patil X

राजेश पाडवी, शहादा (विद्यमान आमदार)

Image credit: Rajesh Padvi X

विजयकुमार गावित, नंदुरबार (विद्यमान आमदार)

Image credit: Vijaykumar Gavit FB 

अनुप अग्रवाल, धुळे 

Image credit: Anup Agrwal FB

सुभाष भामरे, धुळे ग्रामीण (लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत)

Image credit: Girish Mahajan X

जयकुमार रावळ, सिंदखेडा (विद्यमान आमदार)

Image credit: Jaykumar Rawal X

संजय सावकारे,भुसावळ (विद्यमान आमदार)

Image credit: Sanjay Sawkare X

सुरेश भोळे, जळगाव शहर (विद्यमान आमदार) 

Image credit: Devendra Fadnavis FB

आणखी वाचा

Omar Abdullah: ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

marathi.ndtv.com