साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्याही सुगंधाने! 💞 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापचे शुभमंगल सावधान 

Edited by Harshada J S Image credit: Prithvik Pratap Insta 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला आहे. 

Image credit: Prithvik Pratap Insta 

पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकला आहे. 

Image credit: Prithvik Pratap Insta 

पृथ्वीक आणि त्याच्या पत्नीने लग्नासाठी क्रीम रंगाच्या पेहरावाची निवड केली. 

Image credit: Prithvik Pratap Insta 

पृथ्वीकने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 

Image credit: Prithvik Pratap Insta 

'एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने,साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!' असे कॅप्शन त्याने फोटोला दिलंय. 

Image credit: Prithvik Pratap Insta 

पृथ्वीकने त्याच्या प्रेयसीसोबत लग्न केले आहे. प्राजक्ता असे तिचे नाव आहे. 

Image credit: Prithvik Pratap Insta 

पृथ्वीकच्या फोटोवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केल आहे. 

Image credit: Prithvik Pratap Insta 

आणखी वाचा

छोड़ आए हम वो गलियाँ... केकेंसाठी खास गुगल डुडल

marathi.ndtv.com