संपूर्ण सिनेमात स्कर्ट घालण्याची करणची अट, मग शाहरुखने काय केले?

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

वेव्ह्ज समिटमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने करण जोहरबाबतचा गंमतीशीर किस्सा सांगितला. 

Image credit: PTI

करण जोहर एका सिनेमाचे स्क्रिप्ट घेऊन घरी आला: शाहरुख खान 

Image credit: PTI

सिनेमाच्या स्क्रिप्टनुसार मला संपूर्ण सिनेमामध्ये स्कर्ट घालायचे होते: शाहरुख खान 

Image credit: PTI

तिच एक वेळ होती जेव्हा मला माघार घ्यावी, असे वाटले; शाहरुखने असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

Image credit: PTI

स्कर्ट घालून मी सिनेमा करेन असं तर होणार नाही: शाहरुख खान 

Image credit: PTI

पूर्वीच्या काळात सिनेमामध्ये पुरुष स्कर्ट घालायचे, पण माझ्यासारखे Androgynous पुरुष स्कर्ट घालत नाही: शाहरुख खान 

Image credit: PTI

तुला हवं तेव्हा कॅरेक्टरसाठी तू स्कर्ट घालून अ‍ॅक्टिंग कर, असेही शाहरुखने करणला म्हटलं. 

Image credit: PTI

शाहरुखने हा किस्सा सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

आणखी वाचा

मराठी कलाकार म्हणताहेत आता लवरे लागणार! नेमके काय आहे 'आंबट शौकीन' प्रकरण

marathi.ndtv.com