महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने केला साखरपुडा, होणारी पत्नी काय करते?
Edited by Harshada J S Image credit: Nimish Kulkarni Insta Image credit: Nimish Kulkarni Insta महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निमिष कुलकर्णीचा साखरपुडा सोहळा पार पडलाय.
Image credit: Nimish Kulkarni Insta 25 जुलैला निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्कर यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला.
Image credit: Nimish Kulkarni Insta निमिष आणि कोमलच्या फोटोवर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांनी कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Image credit: Nimish Kulkarni Insta चाहत्यांनी देखील निमिष-कोमलला शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केलंय.
Image credit: Komal Bhaskar Insta कोमल भास्कर देखील मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
कोमल भास्करने 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेसाठी क्रिएटिव्ह हेड म्हणून केलंय.
Image credit: Komal Bhaskar Insta Image credit: Nimish Kulkarni Insta तर निषिमने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाव्यतिरिक्त मालिकांमध्येही काम केलंय.
आणखी वाचा
51व्या वर्षातही करिश्मा कपूर दिसतेय पंचविशीतली तरुणी, सौंदर्यवतीचे 10 PHOTOS
marathi.ndtv.com