Raha Kapoor Photos: राहा कपूरची तब्बल 4 महिन्यांनंतर चाहत्यांना दिसली झलक
Edited by Harshada J S Image credit: Varinder Chawla Image credit: Varinder Chawla आलिया-रणबीरची लाडकी लेक राहा कपूरच्या क्युटनेसचे लाखो चाहते आहेत.
Image credit: Alia Bhatt Insta पण आलिया भटने काही महिन्यांपूर्वी राहाचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन डिलिट केले होते.
Image credit: Alia Bhatt Insta राहाच्या सुरक्षेच्या कारणास्तव आलियाने हे पाऊल उचलले होते.
काही महिन्यांपूर्वी पापाराझींपैकी कोणीतरी घराच्या बालकनीमध्ये बसलेल्या आलियाचा फोटो काढला, याबाबतही दोघांनी नाराजी व्यक्त केली होती.
Image credit: Alia Bhatt Insta Image credit: PTI 16 जानेवारी रोजी सैफ अली खानवर चाकूहल्ला झाला. त्यावेळेस हल्लेखोरांनी त्याच्या मुलांनाही लक्ष्य केले होते.
आलिया-रणबीरने या घटनेनंतर राहाचे फोटो काढण्यास पापाराझींना मनाई केली.
Image credit: Alia Bhatt Insta दरम्यान तब्बल चार महिन्यांनंतर चाहत्यांना राहाची सोमवारी (14 जुलै) झलक पाहायला मिळाली.
Image credit: Varinder Chawla लेकीचा चेहरा पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार नाही, याची पुरेपूर काळजी रणबीर-आलियाने घेतली होती.
Image credit: Varinder Chawla Image credit: PTI राहा कपूरचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. वर्षभरानंतर दोघांनी राहाला मीडियासमोर आणले होते.
क्युट राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.
Image credit: Varinder Chawla आणखी वाचा
सायली संजीवचे 10 सुंदर साडी लुक पाहून म्हणाल, जादु मंतर हा मंतर तुझा Swag OG OG
marathi.ndtv.com