'मीही शीश महाल बांधू शकलो असतो, पण...' PM मोदींचा AAPवर निशाणा
Edited by Harshada J S Image credit: PTI
PM मोदींनी दिल्लीत सिटू झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत झुग्गी झोपडी समूहातील रहिवाशांना नव्या फ्लॅट्सचे लोकार्पण केले.
Image credit: PTI
पंतप्रधान मोदींनी 1,675 नव्या फ्लॅट्सचे लोकार्पण करण्यासह अन्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.
Image credit: PTI
कार्यक्रमानंतर PM मोदींनी उपस्थितांना संबोधित करत म्हटले की, मागील 10 वर्षात केंद्र सरकारने 4 कोटींहून अधिक गरिबांना घरे देण्याचे स्वप्न पूर्ण केलंय.
Image credit: PTI
तसेच हवे असते तर स्वतःसाठीही शीश महाल बांधू शकलो असतो, पण देशवासीयांना पक्की घरं मिळावी, हेच माझे स्वप्न होते;असेही मोदींनी म्हटलं.
Image credit: PTI
PM मोदींनी केजरीवालांवर निशाणा साधत म्हटलं की, गेल्या 10 वर्षात दिल्ली एका मोठ्या 'आप-देने' घेरली गेलीय.
Image credit: PTI
अण्णा हजारेंना पुढे करून काही कट्टर बेईमान लोकांनी दिल्लीला 'आप-दे'मध्ये ढकललेय, असेही PM मोदी म्हणाले.
Image credit: PTI
मोदींनी आप नेत्यांवर भ्रष्टाचाराचाही आरोप केलाय आणि दुसरीकडे हे लोक त्याची वाहवाई देखील करतात.
Image credit: PTI
भाषणादरम्यान PM मोदींनी ‘आपदा को नहीं सहेंगे, बदल के रहेंगे' असा नाराही दिला.
Image credit: PTI आणखी वाचा
शरद पोंक्षेंचा अपेक्षाभंग, शिवसेनेसह सर्वांना सुनावले खडेबोल
marathi.ndtv.com