शरद पोंक्षेंचा अपेक्षाभंग, शिवसेनेसह सर्वांना सुनावले खडेबोल

Edited by Harshada J S Image credit: Sharad Ponkshe Insta

अभिनेते शरद पोंक्षे यांनी राजकारण्यांबाबत त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केलीय. 

Image credit: Sharad Ponkshe Insta

माझ्या नावाचा वापर करून झाला, असे करत विधान शरद पोंक्षेंनी राजकारण्यांबाबतची खदखद व्यक्त केली. 

Image credit: Sharad Ponkshe Insta

मी शिवसेनेमध्ये आहे, कामही केलंय. पण तिथे गेले की मला गुदमरायला होते: शरद पोंक्षे 

Image credit: Sharad Ponkshe Insta

12 आमदार विधान परिषदेवर जाणार होते, तेव्हा माझ्या नावाचा वापर करून झाला. तेव्हा माझं नाव वापरू नका, असे म्हटलं नव्हते: शरद पोंक्षे 

Image credit: Sharad Ponkshe Insta

लोकसभा निवडणुकीलाही (2024) जोगेश्वेरीमधून माझ्या नावाची खूप चर्चा झाली, तेव्हाही होकारच कळवला होता: शरद पोंक्षे 

Image credit: Sharad Ponkshe Insta

तारांगण या सोशल मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पोंक्षेंनी आमदार होण्याचीही इच्छा व्यक्त केली.

Image credit: Sharad Ponkshe Insta

त्या पदावर गेले की काम करण्यासाठी भरपूर ताकद मिळते, अधिकार मिळतात, समाजासाठी खर्च करायाला पैसा मिळतो: शरद पोंक्षे 

Image credit: Sharad Ponkshe Insta

पण आमच्यासारखी चांगली, सुसंस्कृत, विचारी-वाचन करणारी माणसंच कोणाला नकोयत,अशीही खंत पोंक्षेंनी व्यक्त केलीय. 

Image credit: Sharad Ponkshe Insta

आणखी वाचा

शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार, चाहत्यांसोबत शेअर केली Good News

marathi.ndtv.com