दिल्लीत संसदेबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न, कारण...

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

दिल्लीमध्ये संसद भवनाबाहेर बुधवारी (25 डिसेंबर) एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले. 

Image credit: PTI

घटनास्थळी हजर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

Image credit: PTI

पण तोपर्यंत संबंधित व्यक्ती गंभीररित्या आगीत होरपळून जखमी झाला होता. 

Image credit: PTI

गंभीररित्या जखमी झालेल्या या व्यक्तीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

Image credit: PTI

घटनास्थळावर पोलिसांना दोन पानांची अर्धी जळालेली चिठ्ठी देखील सापडलीय.

Image credit: PTI

संबंधित व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न का केला? याचा शोध पोलीस घेत आहेत. 

Image credit: PTI

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव जितेंद्र असल्याचे म्हटलं जात आहे. 

Image credit: PTI

जितेंद्र उत्तर प्रदेशातील बागपतहून दिल्लीमध्ये आल्याची माहिती समोर आलीय.

Image credit: PTI

काही दिवसांपूर्वी जितेंद्रचे एका कुटुंबासोबत वाद झाले होते. ज्यामुळे तो चिंतेत होता, असेही म्हटलं जातंय.

Image credit: PTI

संसद भवनाबाहेर ही घटना घडल्याने खळबळ उडालीय.

आणखी वाचा

केमिकलचा टँकर ट्रकला धडकला आणि भडका उडाला, भीषण अग्नितांडवाचे PHOTOS

marathi.ndtv.com