खुशी कपूरचा हटके लुक, पार्टीसाठी नेसली सीक्वेन जाळीदार साडी
Image credit: Varinder Chawla
Edited by Harshada J S
Image credit: Varinder Chawla
फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये खुशी कपूरनेही हटके लुकमध्ये हजेरी लावली होती.
Image credit: Varinder Chawla
खुशी कपूरने काळ्या रंगाची साडी नेसली होती.
Image credit: Varinder Chawla
खुशीने नेसलेल्या सीक्वेन पॅटर्न साडीचे डिझाइन जाळीदार होते.
Image credit: Varinder Chawla
खुशी कपूरचा हा लुक अतिशय हटके होता.
Image credit: Varinder Chawla
जाळीदार साडीवर खुशीने ब्रालेट पॅटर्न ब्लाऊज घातले होते.
Image credit: Varinder Chawla
खुशी कपूरसोबत वैदांग रैनानेही पार्टीमध्ये हजेरी लावली होती. वैदांगनंही काळ्या रंगाचे आऊटफिट घातले होते.
आणखी वाचा
शर्वरी वाघचा हा लुक पाहून म्हणाल,'ती परी अस्मानीची'
marathi.ndtv.com