शर्वरी वाघचा हा लुक पाहून म्हणाल,'ती परी अस्मानीची'
Edited by Harshada J S
Image credit: Varinder Chawla
फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने यंदाही दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघनेही हजेरी लावली होती.
Image credit: Sharvari Wagh Insta
शर्वरी वाघने पार्टीसाठी काळ्या रंगाच्या साडीची निवड केली होती.
Image credit: Sharvari Wagh Insta
ब्रालेट पॅटर्न ब्लाऊज आणि ट्रान्सपरंट साडी असा पेहराव शर्वरीने निवडला होता.
Image credit: Sharvari Wagh Insta
शर्वरीने हा लुक कॅरी करून हटके पोझ देऊन फोटोशूटही केले आहे.
Image credit: Sharvari Wagh Insta
चाहत्यांना शर्वरीचा हा लुक प्रचंड आवडला आहे.
Image credit: Sharvari Wagh Insta
शर्वरीने या साडीवर केवळ ईअररिंग्ज मॅच केले होते.
Image credit: Sharvari Wagh Insta
शर्वरीच्या हटके लुकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतले.
Image credit: Varinder Chawla
आणखी वाचा
माझा तो फोटो मी कोणालाही दाखवू शकत नाही, श्रद्धा कपूर असे का म्हणाली?
marathi.ndtv.com