माझा तो फोटो मी कोणालाही दाखवू शकत नाही, श्रद्धा कपूर असे का म्हणाली?
Edited by Harshada J S Image credit: Shraddha Kapoor Insta Image credit: Shraddha Kapoor Insta अभिनेत्री श्रद्धा कपूरने NDTV वर्ल्ड समिटमध्ये उपस्थिती दर्शवली होती.
Image credit: Shraddha Kapoor Insta यादरम्यान तिने वडील शक्ती कपूर यांचा संघर्ष, तिची सिनेमांची निवड करण्याची प्रक्रिया यासह कित्येक गोष्टींवर संवाद साधला.
Image credit: Shraddha Kapoor Insta कार्यक्रमामध्ये श्रद्धा कपूरनं प्रेक्षकांसोबतही गप्पागोष्टी केल्या.
Image credit: Shraddha Kapoor Insta प्रेक्षकांमधील एका तरुणीने श्रद्धा कपूरला विचारले की, तुझ्याही आधारकार्डवर तसाच फोटो आहे का?
Image credit: Shraddha Kapoor Insta यावर श्रद्धाने गंमतीशीर उत्तर देत म्हटले की, आधारकार्डवरील फोटो मी दाखवू शकत नाही.
Image credit: Shraddha Kapoor Insta दरम्यान श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री-2' सिनेमाचे यश साजरे करत आहे.
Image credit: Shraddha Kapoor Insta 2010मध्ये श्रद्धाने 'तीन पत्ती' या सिनेमाद्वारे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.
आणखी वाचा
Sharvari Wagh: शर्वरी वाघचे जबरदस्त फिटनेस
marathi.ndtv.com