शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड, दिसतो एकदम हँडसम

Edited by Harshada J S Image credit: Kapil Talwalkar Insta
Image credit: Kapil Talwalkar Insta

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांनी मराठी सिनेसृष्टीला भरीव योगदान दिलंय. 

Image credit: Kapil Talwalkar Insta

मराठी सिनेमामध्ये त्यांनी विनोदी तसेच गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या नातवाची चर्चा सुरू आहे.

Image credit: Kapil Talwalkar Insta

शरद तळवलकरांप्रमाणेच त्यांच्या नातवानंही अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलंय. 

Image credit: xyz

पण मराठी सिनेसृष्टीऐवजी तो हॉलिवूड गाजवत असल्याचं कळतंय. 

Image credit: Kapil Talwalkar Insta

शरद तळवलकरांच्या नातवाचे नाव कपिल असे आहे. 

Image credit: Kapil Talwalkar Insta

कपिलने हॉलिवूडमध्ये अभिनेता, संगीतकार, पटकथाकार,लेखक, डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळख मिळवलीय. 

Image credit: Kapil Talwalkar Insta

'अमेरिकन प्रिन्सेस' या हॉलिवूडपटाच्या माध्यमातून कपिलला लोकप्रियता मिळाली. 

Image credit: Kapil Talwalkar Insta

काही सीरिजमध्येही त्याने मुख्य भूमिका साकरल्या आहेत. 

Image credit: Kapil Talwalkar Insta

कपिलने आजोबांसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत, यावरुन त्यांच्यातील बाँडिंग किती पक्के होते, हे दिसते. 

आणखी वाचा

परेश रावलच्या 'हेराफेरी 3'मधील एक्झिटवर अक्षय कुमारची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाला....

marathi.ndtv.com