'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीचा बोल्ड अवतार

Edited by Harshada J S Image credit: Akshayaa Gurav Insta
Image credit: Akshayaa Gurav Insta

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्री अक्षया गुरवने बोल्ड लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credit: Akshayaa Gurav Insta

अक्षया सध्या व्हेकेशन एन्जॉय करतेय.

Image credit: Akshayaa Gurav Insta

अक्षया गुरवने काळ्या-पांढऱ्या रंगाच्या स्वीमसुटमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

Image credit: Akshayaa Gurav Insta

अक्षया गुरवच्या फोटोवर चाहत्यांनी फायर आणि हार्ट इमोजीच्या कमेंट्सचा पाऊस पाडलाय. 

Image credit: Akshayaa Gurav Insta

अक्षयाचा हा बोल्ड लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

Image credit: Akshayaa Gurav Insta

अक्षयाचा हा नॅचरल मेकअप लुक चाहत्यांना प्रचंड आवडलाय. 

Image credit: Akshayaa Gurav Insta

अक्षयाने 'आई कुठे काय करते' मालिकेमध्ये माया हे पात्र साकारलं होतं. 

Image credit: Akshayaa Gurav Insta

नुकत्याच रिलीज झालेल्या 'फुले' या हिंदी सिनेमामध्ये तिने फातिमा शेख यांची व्यक्तिरेखा साकारलीय.

आणखी वाचा

मराठमोळ्या विद्यार्थिनीवर जडलं प्रेम, मग लग्न; आर माधवनच्या पत्नीचे 10 PHOTOS

marathi.ndtv.com