पाऊस आणि धुके! भाग्यश्री लिमये क्षणभर विश्रांतीचा लुटतेय आनंद 

Edited by Harshada J S Image credit: Bhagyashree Limaye Instagram
27/06/2024

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

27/06/2024 Image credit: Bhagyashree Limaye Instagram

मान्सूनचा आनंद लुटण्यासाठी ती घाट परिसरात फिरण्यासाठी गेल्याचे दिसत आहे.

27/06/2024 Image credit: Bhagyashree Limaye Instagram

सुंदर-शांत वातावरण, धुके आणि पावसाचा आनंद ती लुटतेय.

27/06/2024 Image credit: Bhagyashree Limaye Instagram

मान्सून ट्रिपसाठी भाग्यश्रीने सुंदर-साधा पण आकर्षक लुक कॅरी केला आहे.

27/06/2024 Image credit: Bhagyashree Limaye Instagram

भाग्यश्रीने पांढऱ्या रंगाचे कॉलर टी-शर्ट आणि चेक्स्ड स्कर्ट परिधान केले आहे.

27/06/2024 Image credit: Bhagyashree Limaye Instagram

भाग्यश्रीने शेअर केले घाट परिसरातील सुंदर दृश्य 

27/06/2024 Image credit: Bhagyashree Limaye Instagram

भाग्यश्री आपल्या आईसोबत मान्सून ट्रिप एन्जॉय करतेय.

27/06/2024 Image credit: Bhagyashree Limaye Instagram

भाग्यश्रीने या सुंदर ठिकाणाचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

27/06/2024 Image credit: Bhagyashree Limaye Instagram

मान्सून ट्रिपसाठी तिने कोणत्या ठिकाणाची निवड केलीय, याची माहिती मात्र तिने सांगितलेली नाही.

27/06/2024 Image credit: Bhagyashree Limaye Instagram

आणखी वाचा

अशोक सराफ यांच्या घराची हटके नेमप्लेट, PHOTO VIRAL

marathi.ndtv.com