अशोक सराफ यांच्या घराची हटके नेमप्लेट, PHOTO VIRAL 

Edited by Harshada J S Image credit: Sunil Barve Instagram
26/06/2024

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या घराबाहेरील नेमप्लेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

26/06/2024 Image credit: Nivedita Saraf Instagram

'धनंजय माने इथेच राहतात... श्री अशोक सराफ (द वरजिनल हास्यसम्राट)' अशी हटके नेमप्लेट सराफ यांच्या घराबाहेर लावण्यात आली आहे. 

26/06/2024 Image credit: Nivedita Saraf Instagram

अभिनेते सुनील बर्वे यांनी निवेदिता व अशोक सराफ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काढलेला सेल्फी त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

26/06/2024 Image credit: Nivedita Saraf Instagram

'काल एकदा खात्रीच करून घेतली!!ते नक्की इथेच रहातात!', असे कॅप्शन बर्वेंनी फोटोला दिले आहे. सेल्फीमध्येच सराफ यांची हटके नेमप्लेट दिसतेय.

26/06/2024 Image credit: Nivedita Saraf Instagram

'धनंजय माने इथेच राहतात का?' हा गाजलेला डायलॉग लोकप्रिय 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील आहे. 

26/06/2024 Image credit: Nivedita Saraf Instagram

तर 'वरजिनल गाडीचा मी वरजिनल कंडक्टर आहे' हा डायलॉग 'नवरा माझा नवसाचा' सिनेमातील आहे. 

26/06/2024 Image credit: Nivedita Saraf Instagram

'अशी ही बनवाबनवी' व 'नवरा माझा नवसाचा' सिनेमांमधील गाजलेले डायलॉग सराफ यांच्या नेमप्लेटवर दिसत आहे. 

26/06/2024 Image credit: Nivedita Saraf Instagram

आणखी वाचा

सलमानच नव्हे तर या 7 कलाकारांनीही केले नाही लग्न 

marathi.ndtv.com