मराठमोळ्या अभिनेत्रीचा बिकिनी लुक पाहून चाहता म्हणाला,'तापमानात वाढ' 

Edited by Harshada J S Image credit: Pallavi Patil Insta
Image credit: Pallavi Patil Insta

सिनेमा तसेच मालिकांमध्ये झळकलेल्या या लोकप्रिय अभिनेत्रीच्या बिकिनी लुकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Image credit: Pallavi Patil Insta

गोव्याच्या किनाऱ्यावर सुटीचा आनंद घेतानाचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

Image credit: Pallavi Patil Insta

'नवा गडी-नवा राज्य' मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पल्लवी पाटीलने इन्स्टाग्रामवर गोव्यामधील व्हिडीओ शेअर केलाय.

Image credit: Pallavi Patil Insta

व्हिडीओमध्ये पल्लवी तिचा बोल्ड बिकिनी लुक फ्लाँट करत असल्याचे दिसतंय. 

Image credit: Pallavi Patil Insta

पल्लवीने काळ्या रंगाची बिकिनी घातलीय. 

Image credit: Pallavi Patil Insta

पल्लवी काही दिवसांपूर्वी गोव्यामध्ये गेली होती.

Image credit: Pallavi Patil Insta

गोव्यातील फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Image credit: Pallavi Patil Insta

पल्लवीच्या फोटो-व्हिडीओवर चाहत्यांनी हार्ट इमोजीचा अक्षरशः पाऊस पाडलाय. 

Image credit: Pallavi Patil Insta

दरम्यान पल्लवी तिच्या वेगवेगळ्या लुकमुळे कायम चर्चेत असते.

आणखी वाचा

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मादक अदा, तुम्हीही कराल सौंदर्याचे कौतुक

marathi.ndtv.com