प्राजक्ता माळीची त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमावर थेट प्रतिक्रिया, म्हणाली...
Edited by Harshada J S
Image credit: Prajaktta Mali Insta
Image credit: Prajaktta Mali Insta
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या शिवार्पणमस्तु या शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Image credit: Prajaktta Mali Insta
पण या कार्यक्रमास विरोध दर्शवण्यात येत होता.
Image credit: Prajaktta Mali Insta
यानंतर प्राजक्ता माळीची कार्यक्रमाबाबत पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. नेमके काय म्हणालीय, जाणून घेऊया...
Image credit: Prajaktta Mali Insta
शिवार्पणमस्तु कार्यक्रमास फार प्रसिद्धी द्यायची नाही, असे पहिल्यापासूनच ठरले होते: प्राजक्ता माळी
Image credit: Prajaktta Mali Insta
मंदिराचे प्रांगण पाहता तेथे किती माणसं बसू शकतात, याचा विचार करता मीही सोशल मीडियावर कार्यक्रमाबाबत माहिती दिली नव्हती: प्राजक्ता माळी
Image credit: Prajaktta Mali Insta
25 फेब्रुवारीला या कार्यक्रमास अनावश्यक प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे गर्दीची भीती-काळजी प्रशासनाच्या मनात आहे: प्राजक्ता माळी
Image credit: Prajaktta Mali Insta
कमिटमेंट म्हणून माझ्याशिवाय माझे सहकलाकार कार्यक्रम सादर करतील: प्राजक्ता माळी
Image credit: Prajaktta Mali Insta
माझ्या आनंदावर विरजण पडणारेय, पण वैयक्तिक सुखापेक्षा प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब महत्त्वाची वाटते: प्राजक्ता माळी
Image credit: Prajaktta Mali Insta
मी कुठेही बसून शिवाची आराधना केली तर ती शिवापर्यंत पोहोचणारच आहे: प्राजक्ता माळी
Image credit: Prajaktta Mali Insta
कोणाचाही हिरमोड होऊ नये, कोणाच्याही मनात शंका उत्पन्न होऊ नये यासाठी व्हिडीओ शेअर केल्याचंही प्राजक्ता माळीने सांगितले.
आणखी वाचा
कास्टिंग काउचचा आरोप झालेल्या अभिनेत्याचा घटस्फोट? बिग बींच्या लेकाची साकरलीय भूमिका
marathi.ndtv.com