जानलेवा तेरी अदा! प्रिया बापटचा बोल्ड लुक VIRAL 

Edited by Harshada J S All Image credit: Varinder Chawla

अभिनेत्री प्रिया बापटचा बोल्ड आणि हॉट लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दिग्दर्शक सुमीत व्यास यांच्या 'रात जवान है' या हिंदी वेबसीरिजमध्ये प्रिया बापट महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. 

'रात जवान है' या वेबसीरिजच्या स्क्रीनिंगसाठी प्रियाने हा बोल्ड लुक कॅरी केला होता. 

प्रिया बापटच्या बोल्ड लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

वेबसीरिजच्या स्क्रीनिंगसाठी प्रियासोबत पती उमेश कामतनेही हजेरी लावली होती. 

प्रिया बापटचा हा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

'रात जवान है' या वेबसीरिजमध्ये तीन मित्रांची कहाणी पाहायला मिळणार आहे. 

जी मंडळी पहिल्यांदाच पालक झाले आहेत, त्यांनी ही वेबसीरिज नक्की पाहावी; असे दिग्दर्शकाने सांगितलंय.

'रात जवान है' ही एक कॉमेडी-ड्रामा वेबसीरिज आहे.

अंजली आनंद, बरुण सोबती, प्रियांश जोरा, हसलीन कौर, विक्रमजीत सिंह चौहान, रायन, जिया, खुश्विक हे कलाकार देखील सीरिज झळकले आहेत.

आणखी वाचा

एक हृदय! अंकितानंतर निक्की तांबोळीनंही दिली प्रेमाची कबुली?

marathi.ndtv.com