एक हृदय! अंकितानंतर निक्की तांबोळीनंही दिली प्रेमाची कबुली? 
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Nikki Tamboli Instagram
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Nikki Tamboli Instagram
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            निक्की आणि अरबाजने त्यांचे नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Nikki Tamboli Instagram
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            फोटोमधील त्यांच्या पोझ आणि 'Two heads one heart' हे कॅप्शन पाहून आता वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू झालीय.
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Nikki Tamboli Instagram
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिलीय की हे फोटोशूट केवळ त्यांच्या कामाचा भाग आहे? या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना जाणून घ्यायचंय. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Nikki Tamboli Instagram
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            अरबाज मला आवडतो, असे निक्कीने बिग बॉसच्या घरामध्ये असताना स्पष्टपणे सांगितले होते. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Nikki Tamboli Instagram
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            तर बिग बॉसच्या घरात असताना कमिटेड असल्याचे खुद्द अरबाजने मान्य केले होते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Arbaz Patel Instagram
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            पण घराबाहेर पडल्यानंतर त्याचे ब्रेकअप झाले तसेच साखरपुडा झाला नसल्याचे त्याने स्पष्ट केले. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Arbaz Patel Instagram
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            तसेच ग्रँड फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर अरबाजने निक्कीलाही या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Arbaz Patel Instagram
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            दरम्यान निक्की आणि अरबाजने त्यांच्या नात्याबाबत सध्या तरी जाहीरपणे कबुली दिलेली नाही. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Arbaz Patel Instagram
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            कोकण हार्टेड गर्ल 'या' प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकासोबत करतेय लग्न
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com