कृष्णराज महाडिकांनंतर  आर्चीचा जिगरासोबतचा फोटो समोर, कोण आहे तो?

Edited by Harshada J S Image credit: Rinku Rajguru Insta
Image credit: Rinku Rajguru Insta

सैराट सिनेमा फेम आर्ची म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा चर्चेत आलीय.

Image credit: Rinku Rajguru Insta

रिंकूने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या फोटोबाबत चर्चा सुरू झालीय. 

Image credit: Krishnaraaj Mahadik FB

काही महिन्यांपूर्वी आर्ची आणि कृष्णराज महाडिक यांच्या फोटोची तुफान चर्चा रंगली होती. 

Image credit: Rinku Rajguru Insta

आता रिंकूने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलेल्या फोटोतील जिगरा नेमके कोण आहे, हे चाहत्यांना जाणून घ्यायचंय.

Image credit: Rinku Rajguru Insta

हॅपी बर्थडे जिगरा असे कॅप्शन देत रिंकूने एका तरुणासोबतचा फोटो शेअर केला आहे. 

Image credit: Rinku Rajguru Insta

विशेष म्हणजे फोटोमध्ये तिने तरुणाचे आयडी टॅग करणे टाळल्याने हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. 

Image credit: Rinku Rajguru Insta

रिंकू राजगुरुच्या जीवनात या जिगराचे नेमके स्थान काय आहे? असा प्रश्नही चाहत्यांना पडलाय. 

Image credit: Rinku Rajguru Insta

दरम्यान रिंकू कधी नवीन लुकमधील फोटो किंवा कधी इन्स्टा पोस्ट अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते.

Image credit: Rinku Rajguru Insta

कामाच्या बाबतीत सांगायचे झाले तर रिंकू सध्या बऱ्याच आगामी सिनेमांच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे.

आणखी वाचा

कोकण हार्टेड गर्ल नवा उद्योग करणार सुरू, ब्रँड लाँच कधी करणार?

marathi.ndtv.com