ऑफ शोल्डर ब्लाउज, ट्रान्सपरंट साडी;मराठी अभिनेत्रीचा सुंदर लुक PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: Sai Tamhankar Insta
Image credit: Sai Tamhankar Insta

सर्वांची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकरने ग्लॅमरस लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credit: Sai Tamhankar Insta

ट्रान्सपरंट फॅब्रिक पॅटर्न साडीवर तिने ऑफ शोल्डर ब्लाउज मॅच केलंय. 

Image credit: Sai Tamhankar Insta

सईने नेसलेल्या साडीवर फुलांचे सुंदर डिझाइन आपण पाहू शकता.

Image credit: Sai Tamhankar Insta

सई ताम्हणकरने नेसलेली ही साडी AIKEYAH ब्रँडची आहे. सईचे आणखी काही साडी लुकमधील फोटो पाहुया...

Image credit: Sai Tamhankar Insta

गुलाबी रंगाच्या सिल्क पॅटर्न साडीवर सईने स्लीव्हलेस ब्लाउज मॅच केलंय. सईचा लुक साधा पण आकर्षक आहे.

Image credit: Sai Tamhankar Insta

सईच्या प्रत्येक साडी लुकमध्ये तिने मॅच केलेल्या ब्लाउजचे डिझाइन नेहमीच हटके असते. या साडीवरील ब्लाउज देखील आकर्षक आहे. 

Image credit: Sai Tamhankar Insta

सईने नेसलेल्या साडीवर आणि मॅच केलेल्या ब्लाउजवर विशिष्ट प्रकारच्या मण्यांचे तसेच फुलांचे सुंदर वर्क आहे.

Image credit: Sai Tamhankar Insta

सई ताम्हणकरचा हा साडी लुक देखील सुंदर आहे. NACHIKET BARVE ब्रँडच्या सुंदर साडीवर तिने हटके डिझाइनचे बॅकलेस ब्लाउज मॅच केलंय. 

Image credit: Sai Tamhankar Insta

सईने नेसलेल्या या काळ्या रंगाच्या साडीवर चंदेरी रंगाचे डिझाइन आहे. व्ही नेक डिझाइन फुल स्लीव्ह्ज ब्लाउजमुळे तिचा लुक आकर्षक दिसतोय. 

आणखी वाचा

सायली संजीवचे 10 सुंदर साडी लुक पाहून म्हणाल, जादु मंतर हा मंतर तुझा Swag OG OG

marathi.ndtv.com