तेजश्री प्रधानचे झी मराठी चॅनेलवर कमबॅक; सतीश राजवाडेची पहिली थेट प्रतिक्रिया, म्हणाला...

Image credit: Tejashri Pradhan/Satish Rajwade Insta

सध्या मराठी मनोरंजन वाहिनींमध्येही तगडी स्पर्धा सुरू असल्याचे दिसतंय. 

Image credit: Tejashri Pradhan Insta

अभिनेत्री तेजश्री प्रधानने स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडली आणि आता झी मराठी वाहिनीवर कमबॅक करतेय.

Image credit: Tejashri Pradhan Insta
Image credit: Satish Rajwade Insta

याबाबत सतीश राजवाडेने पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिलीय.

ती नायिका आधीही स्पर्धक चॅनेलकडे होती, त्यानंतर ती आमच्याकडे आली; आमची स्पर्धा आमच्याशीच आहे:सतीश राजवाडे

Image credit: Satish Rajwade Insta

तारांगण यू-ट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सतीश राजवाडेने ही प्रतिक्रिया दिलीय.

Image credit: Satish Rajwade Insta
Image credit: Tejashri Pradhan Insta

आपल्या मालिका प्रेक्षक जास्तीत जास्त कसे पाहत राहतील, याकडे कल आहे;असेही सतीश म्हणालाय.

मराठी सृष्टी एक आहे आणि फार मोजके कलाकार जे नाटक, सिनेमा, मालिकांमध्येही काम करतात:सतीश राजवाडे

Image credit: Tejashri Pradhan Insta

त्यामुळे कोणत्याही कलाकारावर शिक्का नको की हा आमचा आणि तो तुमचा आहे:सतीश राजवाडे

Image credit: Satish Rajwade Insta

रसिक प्रेक्षकांसमोर संबंधित मराठी कलाकार कुठेही दिसला तरीही तो आपला, असे स्पष्ट विधान सतीश राजवाडेने केलंय. 

Image credit: Satish Rajwade Insta

आणखी वाचा

तेजश्री प्रधानची झोप मुंबईच्या खड्ड्यांनी उडवली, पोस्ट केली शेअर

marathi.ndtv.com