अप्सरा आली! सोनाली कुलकर्णीचे 10 सुंदर साडी लुक 

Edited by Harshada J S Image credit: Sonalee Kulkarni Insta
Image credit: Sonalee Kulkarni Insta

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या भरजरी लाल रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचे ब्लाउज मॅच केलंय. या लुकसाठी तिने वन साइडेड हेअरस्टाइल केली होती. 

Image credit: Sonalee Kulkarni Insta

सोनालीचा हा साडी लुक साधा पण आकर्षक आहे. काळ्या रंगाच्या साडीवर फिकट पिवळ्या रंगाचे सुंदर डिझाइन आहे. 

Image credit: Sonalee Kulkarni Insta

लिंबू रंगाच्या साडीवर सोनालीने स्लीव्हलेस ब्लाउज मॅच केलंय. या लुकसाठी तिने डायमंड नेकलेसची निवड केली होती.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

सोनालीने पारंपरिक लुकला मॉडर्न टच दिलाय. या साडीवर तिने वजनदार दागिने घातले आहेत.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

सोनालीने नेसलेल्या निळ्या रंगाच्या साडीवर सोनेरी रंगाचे बुटी डिझाइन दिसत आहेत. या लुकसाठी तिने आंबाडा बांधून त्यावर गजरा माळलाय.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

भगव्या-हिरव्या रंगाच्या लेहरिया पॅटर्न साडीमध्ये सोनाली सुंदर दिसत आहे. 

Image credit: Sonalee Kulkarni Insta

पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसून सोनालीने पारंपरिक-मॉडर्न लुक कॅरी केलाय.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

सोनारी रंगाच्या टिश्यू पॅटर्न साडीमध्ये सोनाली कुलकर्णीचे रुप खुललंय.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

केशरी रंगाची बॉर्डर असणारी पांढऱ्या रंगाची सुंदर पैठणी सोनालीने नेसलीय. या साडीवर तिने नाजूक दागिने मॅच केले आहेत.

आणखी वाचा

ऑफ शोल्डर ब्लाउज, ट्रान्सपरंट साडी;मराठी अभिनेत्रीचा सुंदर लुक PHOTOS

marathi.ndtv.com