SRK व्यासपीठाच्या पाया पडत म्हणाला: मुंबईचा खूप आभारी, लेकासाठी भावनिक साद घातली

Edited by Harshada J S Image credit: Varinder Chawla
Image credit: Varinder Chawla

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय. 

याच पार्श्वभूमीवर एका आयोजित कार्यक्रमात SRKने मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे आभार मानले. 

Image credit: Varinder Chawla
Image credit: Varinder Chawla

मुंबईच्या या पवित्र भूमीचा मी खूप आभारी आहे असे म्हणत शाहरुख व्यासपीठाच्या पाया पडला. 

Image credit: Varinder Chawla

30 वर्षांपर्यंत तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू शकेन, यासाठी संपूर्ण देशाने संधी
दिली : शाहरुख खान

Image credit: Varinder Chawla

याच पवित्र भूमीवर माझा मुलगा देखील त्याचं पहिले पाऊल ठेवतोय, खूप छान
वाटतंय : शाहरुख खान

Image credit: Varinder Chawla

खूप मेहनती आहे, कारण त्याला आम्ही शिकवलंय की बॉक्सऑफिसवरील यशाची खात्री नसते : शाहरुख खान

Image credit: Varinder Chawla

समीक्षकांकडून सकारात्मक रिव्ह्यू मिळणं याची खात्री नसते : शाहरुख खान

Image credit: Varinder Chawla

पण मेहनतीची 100 टक्के आणि पूर्णपणे खात्री आहे : शाहरुख खान

Image credit: Varinder Chawla

तुम्हाला त्याचं काम आवडलं तर त्याच्यासाठी नक्की टाळ्या वाजवा : शाहरुख खान 

Image credit: Varinder Chawla

तुमच्या टाळ्यांमध्ये आर्यनसाठी आशीर्वाद आणि प्रार्थनाही असू द्या, अशी विनंतीही शाहरुखने प्रेक्षकांना केली. 

Image credit: Varinder Chawla

जितकं प्रेम मला दिलंय त्याहून अधिक त्याला द्या, अशीही भावनिक सादही शाहरुखने यावेळेस घातली. 

आणखी वाचा

आदेश बांदेकरांचा मुलगा सोहमचं लवकरच शुभमंगल सावधान? ही अभिनेत्री होणार सून

marathi.ndtv.com