तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट, ही असणार नवी मुक्ता कोळी?
Edited by Harshada J S Image credit: Tejashri Pradhan Insta
प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.
Image credit: Tejashri Pradhan Insta
तेजश्रीने घेतलेल्या निर्णयामुळे चाहत्यांसह प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.
Image credit: Tejashri Pradhan Insta
तेजश्री प्रधानने 8 जानेवारीला इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झालीय.
Image credit: Tejashri Pradhan Insta
चिअर्स!!कधीतरी तुम्हाला बाहेर पडावे लागते. तुमची किंमत ओळखा व तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण दुसरे कोणीही ते करणार नाही: तेजश्री
Image credit: Tejashri Pradhan Insta
नेमक्या कोणत्या कारणामुळे तेजश्रीने अचानक इतकी प्रसिद्ध मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.
Image credit: Tejashri Pradhan Insta
इन्स्टा पोस्टवर चाहत्यांनी मालिका का सोडल्याचं कारणही विचारले. तसेच आम्ही तुझ्या निर्णयाचा आदर करतो, असे म्हणत तिला शुभेच्छाही दिल्या.
Image credit: Tejashri Pradhan Insta
पूर्वीच्या मालिकांप्रमाणेच प्रेक्षकांकडून तेजश्रीच्या 'प्रेमाची गोष्ट' या नवीन मालिकेलाही चांगला प्रतिसाद मिळाला.
Image credit: Tejashri Pradhan Insta
आता 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमध्ये 'मुक्ता कोळी'ची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
Image credit: Tejashri Pradhan Insta
रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री स्वरदा ठिगळे मालिकेमध्ये एण्ट्री करत असल्याचे म्हटले जात आहे.
Image credit: Swarda Thigale Insta आणखी वाचा
तारका मेहता फेम सोढीची अवस्था वाईट, हॉस्पिटलमधून शेअर केला VIDEO
marathi.ndtv.com