'तारका मेहता' फेम सोढीची अवस्था वाईट, हॉस्पिटलमधून शेअर केला VIDEO 

Edited by Harshada J S Image credit: Gurucharan Singh Insta

'तारका मेहता का उल्टा चष्मा' फेम रोशन सोढीची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंग यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेय. 

Image credit: Gurucharan Singh Insta
Image credit: Gurucharan Singh Insta

गुरुचरण यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून प्रकृतीबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केलीय. 

Image credit: Gurucharan Singh Insta

व्हिडीओमध्ये गुरुचरण हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसतंय. त्यांना सलाइन देखील लावलंय. 

Image credit: Gurucharan Singh Insta

खूप अस्वस्थ वाटत असल्याचंही गुरुचरण यांनी व्हिडीओमध्ये सांगितले. तसेच हॉस्पिटलची खोली देखील दाखवली. 

Image credit: Gurucharan Singh Insta

गेल्या काही दिवसांपासून गुरुचरण कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहेत. 

Image credit: Gurucharan Singh Insta

काही दिवसांपूर्वी ते अचानक बेपत्ताही झाले होते, याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवली होती. 

Image credit: Gurucharan Singh Insta

दरम्यान गुरुचरण सिंग सध्या कामाच्या शोधात आहे. 

Image credit: Gurucharan Singh Insta

कर्जबाजारी झाल्याची माहिती त्यांनी एका मुलाखतीतही दिली होती. 

Image credit: Gurucharan Singh Insta

आईवडिलांच्या देखभालीसह कर्जाचीही परतफेड करायची असल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितले होते. 

आणखी वाचा

सलमान खानच्या घराला सुरक्षाकवच, बुलेटप्रूफ काचांसह लावले विद्युत कुंपण

marathi.ndtv.com