हे धाडस कोणीतरी केलं पाहिजे, तरच मराठी सिनेमांची स्थिती बदलेल: महेश मांजरेकर

Edited by Harshada J S Image credit: Mahesh Manjrekar Insta
Image credit: Mahesh Manjrekar Insta

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मराठी सिनेमांबाबत परखड मत व्यक्त केले आहे. 

Image credit: Mahesh Manjrekar Insta

निर्मात्यांना काय दोष देणार, ते म्हणतात सिनेमे चालत नाही : महेश मांजरेकर

Image credit: Mahesh Manjrekar Insta

माझे निर्मात्यांसाठी इतकंच म्हणणंय की तुम्ही जे 2 कोटी रुपचे बजेटचे सिनेमा करता, त्यामध्ये दीड कोटी रुपयांचे PNA करता: महेश मांजरेकर

Image credit: Mahesh Manjrekar Insta

तर ते तरी तुम्हाला पुन्हा मिळत आहेत का? नाही ना : महेश मांजरेकर

Image credit: Mahesh Manjrekar Insta

एका माणसाचे साडेतीन कोटी रुपये जात असतील तर शून्य पैस परत येत आहेत : महेश मांजरेकर

Image credit: Mahesh Manjrekar Insta

तर तुम्ही 10 लोकांनी एकत्र येऊन 35 कोटी रुपये बजेटचा सिनेमा तयार केला : महेश मांजरेकर

Image credit: Mahesh Manjrekar Insta

ज्यामध्ये काहीतरी खात्री आहे किमान 20 कोटी रुपये तरी परत येतील : महेश मांजरेकर

Image credit: Mahesh Manjrekar Insta

कन्नड सिनेमाचे उदाहरण का देतो तर तिथेही मराठी सिनेमांप्रमाणेच स्थिती होती, बजेट फार नव्हते : महेश मांजरेकर

Image credit: Mahesh Manjrekar Insta

अचानक एक होंबळे नावाचा निर्माता आला त्याने KGF/KGF2 तयार केला, प्रेक्षक यायले लागले ना : महेश मांजरेकर

Image credit: Mahesh Manjrekar Insta

प्रेक्षकांनी जगभरातील सिनेमे पाहिले आहेत, 200-500 कोटी बजेटचे सिनेमे पाहणारे 4 कोटी रुपये बजेटचे सिनेमे कसे पाहतील? : महेश मांजरेकर

Image credit: Mahesh Manjrekar Insta

एकाने कोणीतरी धाडस केले पाहिजे, एक मोठा सिनेमा चालला ना तर आपल्याकडे 10 प्रोड्युर्स सिनेमे तयार करतील : महेश मांजरेकर

आणखी वाचा

अशोक सराफ-निवेदिता यांचा लग्नसोहळा कुठे आणि कसा होता? वाचा भन्नाट किस्सा

marathi.ndtv.com