सर्वात मोठा मल्टीस्टारर मराठी सिनेमा? स्टारपासून ते रीलस्टारपर्यंत सर्वच झळकणार 

Edited by Harshada J S Image credit: Sainkeet Kamat Insta 
Image credit: Sainkeet Kamat Insta 

सिड विंचूरकर दिग्दर्शित थप्पा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Image credit: Rinku Rajguru Insta 

हिंदी मल्टीस्टारर सिनेमांनाही टक्कर देईल असा बिग बजेट, दमदार कथानक हा सिनेमा लवकरच रीलिज होणार आहे. 

Image credit: Vaidehi Parshurami Insta 

वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे, डॅनी पंडित, सखी गोखले आणि साईंकित कामत हे लोकप्रिय कलाकार एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. 

Image credit: Gaurav More Insta

हे सर्व कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. 

Image credit: Danny Pandit Insta

सिनेमामध्ये नेमकी कोणती कहाणी पाहायला मिळणार आहे, हे अजून गुलदस्त्यातच आहे.

Image credit: Siddharth Bodke Insta

स्टारकास्टचे फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय. 

Image credit: Sakhee Gokhale Insta

थप्पा सिनेमाच्या निमित्ताने नवीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Image credit: Sainkeet Kamat Insta 

प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि प्रभावी घेऊन येत आहोत, अशीही सिड विंचूरकरने प्रतिक्रिया दिलीय. 

आणखी वाचा

 अभिनेत्री रिंकू राजगुरूचा महाराणी लुक, चाहते झाले फिदा

marathi.ndtv.com