सुरज चव्हाणला बाप्पा पावला, मुख्य भूमिका असलेला सिनेमा लवकरच झळकणार

Edited by Harshada J S Image credit: Suraj Chavan Insta
Image credit: Suraj Chavan Insta

बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सुरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

Image credit: Suraj Chavan Insta

श्री गणेश जयंतीच्या मुहूर्तावर सुरजच्या नव्या सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. 

Image credit: Suraj Chavan Insta

'करुया श्रीगणेशा. माघी गणपतीच्या मुहूर्तावर, बाप्पाच्या आशीर्वादाने येतोय. तुमच्यातलाच माणूस', असे सुरजने सिनेमाचे पोस्टर इन्स्टावर शेअर केलंय. 

Image credit: Suraj Chavan Insta

 केदार शिंदे यांनी 'झापुक झुपूक' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 

Image credit: Suraj Chavan Insta

सिनेमामध्ये जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे, पायल जाधव ही कलाकार मंडळीही दिसणार आहेत. 

Image credit: Suraj Chavan Insta

'झापुक झुपक' सिनेमामध्ये नेमके कोणता विषय पाहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. 

Image credit: Suraj Chavan Insta

सुरजची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा 25 एप्रिलला रिलीज होणार आहे.

Image credit: Suraj Chavan Insta

सिनेमासाठी चाहत्यांकडून सुरजवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

आणखी वाचा

अंकुश चौधरीकडून चाहत्यांना बर्थडे गिफ्ट, प्रथमच झळकणार आगळ्यावेगळ्या भूमिकेत

marathi.ndtv.com