शिवाली परबचा कुल बॅकलेस टॉप लुक चर्चेत

Edited by Harshada J S  Image credit: Shivali Parab Instagram 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेली शिवाली परब सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.

Image credit: Shivali Parab Instagram 

शिवाली स्वतःचे वेगवेगळ्या अवतारातील हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

Image credit: Shivali Parab Instagram 

शिवाली परब आपल्या लुकमुळे कायम चर्चेत असते. 

Image credit: Shivali Parab Instagram 

पारंपरिक पोषाखांपासून ते बोल्ड आऊटफिट्सपर्यंत सर्व लुक ती सहजरित्या कॅरी करते.

Image credit: Shivali Parab Instagram 

नुकतेच तिने गुलाबी रंगाच्या बॅकलेस टॉपमधील सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोवर लाइक-कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Image credit: Shivali Parab Instagram 

शिवालीने यापूर्वी काळ्या रंगाच्या हुडीमधील फोटो शेअर केले होते.

Image credit: Shivali Parab Instagram 

फोटोमध्ये शिवालीसोबत मांजरही पाहू शकता. यावरून तिला मांजर आवडत असल्याचे दिसत आहे.

Image credit: Shivali Parab Instagram 

शिवालीच्या या फोटोवरही चाहत्यांनी सुंदर, क्युट असे म्हणत हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

Image credit: Shivali Parab Instagram 

आणखी वाचा

गुलाबी साडी अन्...! आलिया भटने नेसली 100 वर्षे जुनी साडी

marathi.ndtv.com