लग्नानंतर मंगळसूत्र उलटे का घालतात? काय आहे शास्त्र

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Canva

लग्नसोहळ्यामध्ये नवऱ्यामुलीला उलटे मंगळसूत्र घालण्याची प्रथा आहे. 

Image credit: Canva

लग्नानंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे नेमके काय कारण आहे, हे जाणून घेऊया...

Image credit: Canva

डॉ. मानसी मेहंदळे यांनी याबाबतची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. 

Image credit: Canva

पूर्वी मुलींचे लग्न व्हायचे तेव्हा त्यांचे वय खूप कमी असायचे : डॉ. मानसी मेहंदळे

Image credit: Canva

जेव्हा मुलगी वयात यायला लागते म्हणजे तिची मासिक पाळी सुरू होते, तेव्हा त्यांचे मंगळसूत्र सुलट केले जायचं : डॉ. मानसी मेहंदळे

Image credit: Canva

म्हणजे मुलगी वयात आलीय हे कळण्यासाठी मंगळसूत्र सरळ केले जायचे : डॉ. मानसी मेहंदळे

Image credit: Canva

आता मुलींचं लग्न योग्य वयात होऊ लागली आहेत, पण मंगळसूत्र उलटे घालण्याची प्रथा आजही पाळली जाते : डॉ. मानसी मेहंदळे

Image credit: Canva

दरम्यान काही ठिकाणी याबाबत विविध प्रथा पाळल्या जातात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

'...हे सगळं आयुष्यभर निभावशील', कोकण हार्टेड गर्लची पहिली वटपौर्णिमा

marathi.ndtv.com