India vs Australia : टीम इंडियाचा दारूण पराभव, मॅचपाठोपाठ सीरिजही हरण्याची भीती

Edited by Harshada J S Image credit: AP/PTI

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झालाय. 

Image credit: AP/PTI

टेस्ट मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने 340 रन्सचे टार्गेट दिले होते. 

Image credit: IANS

खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचा 184 रन्सने पराभव झालाय. 

Image credit: AP/PTI

आघाडीच्या बॅट्समनच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाचा डाव अवघ्या 155 रन्सवर आटोपला. 

Image credit: AP/PTI

या पराभवामुळे टीम इंडियाचे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचेही स्वप्न भंगले.

Image credit: AP/PTI

टीम इंडियाचे स्टार बॅट्समन रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली पहिल्या सत्रात आऊट झाले. 

Image credit: AP/PTI

यानंतर टीम इंडियाचा डाव सावरू शकला नाही.

Image credit: AP/PTI

कॅप्टन रोहित शर्मा 9, केएल राहुल 0, विराट कोहली 5, रवींद्र जडेजा 2, नितीश कुमार रेड्डी 1 रन्स करून आऊट झाले.

Image credit: AP/PTI

दुसरीकडे यशस्वी जैस्वालने 84 रन्स करून एकाकी झुंज दिली. पण ही खेळीला टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

Image credit: AP/PTI

आणखी वाचा

विनोदचे 'सचिन'मय जीवन, कांबळीच्या इन्स्टावर फक्त Best Friend तेंडुलकरचेच PHOTOS

marathi.ndtv.com