विनोदचे 'सचिन'मय जीवन, कांबळीच्या इन्स्टावर फक्त
Best Friend तेंडुलकरचेच PHOTOS
Edited by Harshada J S Image credit: Vinod Kambli Insta Image credit: Vinod Kambli Insta सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीचे किस्से सर्वश्रुत आहेत.
Image credit: Vinod Kambli Insta सचिन-विनोदने मुंबईतील शारदाश्रम शाळेत रमाकांत आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले.
Image credit: Vinod Kambli Insta सचिनने क्रिकेटच्या विश्वात यशाचे शिखर गाठले पण विनोदची कारर्कीद फारशी बहरली नाही.
Image credit: Vinod Kambli Insta पण दोघांमधील मैत्री कायम टिकली. विनोदचे त्याच्या लाडक्या सचिनवरील प्रेम कायमच दिसून येते.
Image credit: Vinod Kambli Insta विनोदच्या इन्स्टाग्रामवरही अधिकतर सचिन तेंडुलकरचेच फोटो तुम्हाला दिसतील. कसे होते दोघांचे बालपण? पाहुया फोटो...
Image credit: Vinod Kambli Insta सचिन-विनोदने 1988मध्ये शारदाश्रम शाळेकडून खेळताना शालेय क्रिकेटमध्ये 664 रनची पार्टनरशिप केली होती, तेव्हाचा हा फोटो आहे.
664 रनची पार्टनरशिप केल्यानंतर विनोद-सचिनला स्कॉलरशिपदेखील मिळाली होती.
Image credit: Vinod Kambli Insta Image credit: Vinod Kambli Insta वर्ल्ड रेकॉर्ड पार्टनरशिप केल्यानंतर शारदाश्रम शाळेने विनोद-सचिनचा सत्कार केला होता.
Image credit: Vinod Kambli Insta कित्येक कॅम्पदरम्यान सचिन-विनोदने लहान मुलांना क्रिकेटचे धडे दिले आहेत.
Image credit: Vinod Kambli Insta सचिनसोबत लहान मुलांचे कोच म्हणून नवी इनिंग सुरू करणार असल्याची माहिती सांगण्यासाठी विनोदने हा फोटो शेअर केला होता.
Image credit: Vinod Kambli Insta सचिनसोबतच्या विनोदच्या खास आठवणी
Image credit: Vinod Kambli Insta सचिन-विनोदचा तरुणीपणाचा फोटो
Image credit: Vinod Kambli Insta मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे श्रीलंकेतील पहिले शतक
Image credit: Vinod Kambli Insta सचिन तेंडुलकर-विनोद कांबळीचा मराठमोळा लुक
Image credit: Vinod Kambli Insta विनोद कांबळीची आवडती जर्सी
Image credit: Vinod Kambli Insta बालपण आणि तरुणपणातील बहुतांश काळ या दोघांनी एकत्रित घालवला आहे.
Image credit: Vinod Kambli Insta विनोदच्या प्रत्येक जुन्या आठवणींमध्ये सचिनचा सहभाग असल्याचे कायम पाहायला मिळालंय.
Image credit: Vinod Kambli Insta क्रिकेट आणि म्युझिक आमची पहिली आवड असल्याचे विनोदनं म्हटलंय.
Image credit: Vinod Kambli Insta एकूणच विनोदने त्याच्या इन्स्टाग्रामवर सचिनसोबतच्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या बहुतांश आठवणी शेअर केल्या आहेत.
Image credit: PTI काही दिवसांपूर्वी प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांच्या स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमामध्येही हे दोघे सहभागी झाले होते.
आणखी वाचा
विनोद कांबळी या गंभीर आजाराने ग्रस्त, डॉक्टरांची महत्त्वाची माहिती
marathi.ndtv.com