Focus Tips: 'हा' जवळचा शत्रू तुमच्या यशात आणतोय अडथळे,
असा करा कायमचा खात्मा
Edited by Harshada J S
Image credit: Canva
आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो, हे वाक्य आपण ऐकलेच असेल. कित्येक गोष्टींमध्ये आळसामुळे अडथळे निर्माण होऊ शकतो.
Image credit: Canva
आळस दूर करून एकाग्रता वाढवण्यासाठी मोठमोठ्या टास्कची छोट्या-छोट्या पार्ट्समध्ये विभागणी करा आणि स्टेप बाय स्टेप टास्क पूर्ण करा.
Image credit: Canva
तुमचा दिनक्रम आखून ठेवा आणि त्यानुसार दिवसभरातील काम नियोजित वेळेमध्ये पूर्ण करा.
Image credit: Canva
सर्वाधिक महत्त्वाच्या कामांवर सर्वप्रथम लक्ष केंद्रित करा. प्राधान्यक्रमानुसार काम केल्यास यश नक्कीच मिळते.
Image credit: Canva
फोन, टीव्ही यासारख्या चित्त विचलित करणाऱ्या गोष्टींना दूर ठेवा. यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
काम पूर्ण झाल्यानंतर स्वतःलाच कोणते बक्षीस द्यायचे, हेही ठरवा. यामुळेच काम सुरू करून वेळेत संपवण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल.
Image credit: Canva
साधेसोपे व्यायाम नियमित करा. व्यायामामुळे शरीराची ऊर्जा वाढते, मूड चांगला होतो आणि आळस दूर होतो.
Image credit: Canva
सकारात्मक मानसिकता जोपा म्हणजे यश-प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होणार नाहीत.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पातेल्यातून दूध ओतू जाणार नाही, फॉलो करा शेफची 'ही' ट्रिक
marathi.ndtv.com