छोट्या छोट्या गोष्टींमुळे रडू येते? पण का...
Edited by Harshada J S
Image credit: Canva
तुम्ही देखील छोट्या छोट्या गोष्टींवरुन भावुक होता का?
Image credit: Canva
उत्तर हो असेल, तर जाणून घेऊया यामागील कारणे.
Image credit: Canva
मेंदूचा एक हिस्सा Limbic System जेव्हा जास्त प्रमाणात सक्रिय असतो, तेव्हा माणूस जास्त भावनिक होतो.
Image credit: Canva
Prolactin नावाच्या हार्मोनमुळे भावनिक प्रतिक्रियांवर परिणाम होऊ शकतो.
Image credit: Canva
याव्यतिरिक्त अती संवेदनशील स्वभाव असणारी लोकही छोट्या-छोट्या गोष्टींमुळे भावुक होतात.
Image credit: Canva
ताणतणाव आणि कमी वेळ झोपणे हे देखील मुख्य कारणांपैकी एक असू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
तुम्हालाही जास्त ढेकर येतात? शरीर देतंय गंभीर संकेत
marathi.ndtv.com