56 वर्षांपूर्वीची गूढ घटना, भारतीय सैन्याच्या हाती लागले 4 मृतदेह

Edited by Shreerang Khare Image credit: Canva
Image credit: Canva

भारतीय सैन्याने 56 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा चिकाटीने पाठपुरावा केलाय.

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

2005, 2006, 2013 आणि 2019 साली मोहीम राबवण्यात आली. 

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

7 फेब्रुवारी 1968 रोजी भारतीय हवाई दलाचे एक विमानाने चंदीगडहून उड्डाण भरले होते.

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

हिमाचल प्रदेशातील रोहतांग पासजवळ या विमानाचा अपघात झाला. 

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

2003साली गिर्यारोहकांना या विमानाचे अवशेष सापडल्यानंतर या अपघाताबाबतची माहिती जगासमोर आली. 

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

यानंतर विमानाने प्रवास करणाऱ्यांचे मृतदेह शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. 

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

बर्फाच्छादीत प्रदेशात मृतदेहांचा शोध घेण्याचे काम सोपे नसते.

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

2019 साली डोग्रा स्काऊटने पाच मृतदेह शोधले होते. याच पथकाला आणखी 4 मृतदेह सापडले.

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

नारायण सिंह (सेपॉय,आर्मी मेडिकल कॉर्प्स), मलखान सिंग (सेपॉय,पायोनिअर कॉर्प्स) 

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

थॉमस चरण (सेपॉय,कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स) अशी तिघांची ओळख पटलीय. 

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

चौथ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

आणखी वाचा

बाई काय प्रकार! बनावट नोटा देऊन 2 किलो सोने लांबवले, अनुपम खेर देशभर चर्चेत

marathi.ndtv.com