108 हेल्पलाइन नंबरचे काही गांभीर्य आहे की नाही? रीचार्ज, दारूसाठी लोक करतात फोन

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

108 या क्रमांकावर कोणत्या कारणांसाठी कॉल केला जातो, हे जाणून घेऊया.

Image credit: Canva

108 हा इमरजन्सी हेल्पलाइन क्रमांक आहे. अपघात,  वेद्यकीय मदतीसाठी हा क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलाय. 

Image credit: Canva

काही लोक या हेल्पलाइन क्रमांकाचा गैरवापर करत आहेत. 

Image credit: Canva

काही लोक फोन करुन म्हणतात 'भाऊ दारू पाठवा' तर काहीजण रीचार्ज करुन देण्याची मागणी करतात. 

Image credit: Canva

काही लोक तर चक्क गप्पा मारण्यासाठी फोन करतात. 

Image credit: Canva

108 हेल्पलाइनवर 200 हून अधिक वेळा अनावश्यक फोन येतात. 

Image credit: Canva

महिला कर्मचारी सेवेत असतील तर त्यांच्याशी गैरवर्तन करणारे कॉल्सचे प्रमाण वाढते. 

Image credit: Canva

कर्मचाऱ्यांसाठी हे प्रकरण त्रासदायक ठरतंय तर सर्वसामान्यांचे नुकसान होतंय. 

Image credit: Canva

अनावश्यक कॉल्समुळे गरजूंना मदतीसाठी संपर्क करण्यात अडथळे येत आहेत. 

Image credit: Canva

आपत्कालीन परिस्थितीत मिनिटभराचाही विलंब जीवघेणा ठरू शकतो. 

Image credit: Canva

108 हेल्पलाइन क्रमांक थट्टामस्करी करण्याकरिता नाही, हे समजणं गरजेचे आहे. 

Image credit: Canva

108 हेल्पलाइन क्रमांकाद्वारे गरजूंपर्यंत वेळेत मदत पोहोचणे आवश्यक आहे. 

आणखी वाचा

  दुधामध्ये चिया सीड्स भिजवून खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com