मनसेच्या बाळा नांदगावकरांच्या लेकीचे ग्लॅमरस फोटो, करते हे मोठे काम
Image credit: Srushti Nandgaonkar Insta Image credit: Srushti Nandgaonkar Insta मनसे नेते बाळा नांदगावकर यांची लेक सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होत असते.
Image credit: Srushti Nandgaonkar Insta बाळा नांदगावकर यांच्या मुलीचे नाव सृष्टी असे आहे.
Image credit: Srushti Nandgaonkar Insta सृष्टी नांदगावकर ही एकलव्य फाउंडेशनची संस्थापक आहे.
Image credit: Srushti Nandgaonkar Insta एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून सृष्टी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते.
Image credit: Srushti Nandgaonkar Insta एकलव्य फाउंडेशन हे समाजातील वंचित मुले आणि तरुणांसाठी काम करते.
Image credit: Srushti Nandgaonkar Insta सृष्टीच्या एकलव्य फाउंडेशनने कर्करोगग्रस्तांसाठीही काम केलंय.
Image credit: Srushti Nandgaonkar Insta सामाजिक कार्याव्यतिरिक्त सृष्टी कायद्याचे शिक्षण (Final Year Law Student) घेत आहे.
Image credit: Srushti Nandgaonkar Insta दरम्यान बाळा नांदगावकर यांची लाडकी लेक सृष्टी तिच्या सामाजिक कार्याव्यतिरिक्त ग्लॅमरस लुकमुळेही चर्चेत असते.
Image credit: Srushti Nandgaonkar Insta सृष्टी एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीप्रमाणचे सुंदर आणि ग्लॅमरस आहे.
आणखी वाचा
'सैराट' फेम आर्ची 20 वर्षांनंतर आषाढी वारीत सहभागी PHOTOS
marathi.ndtv.com