'सैराट' फेम आर्ची 20 वर्षांनंतर आषाढी वारीत सहभागी PHOTOS
आषाढी वारीमुळे संपूर्ण पंढरपुरात
भक्तिमय वातावरण निर्माण झालंय.
सैराट सिनेमातील अभिनेत्री रिंकू राजगुरू आषाढी वारीमध्ये सहभागी झालीय.
तब्बल 20 वर्षांनंतर वारीमध्ये सहभागी झाल्याचे आर्चीने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलंय.
वारीमध्ये सहभागी होत तिने
पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.
आर्चीने वारकऱ्यांसोबत भजन
गायनामध्ये, फुगडीमध्येही सहभाग घेतला.
पारंपरिक पोशाखामध्ये आर्चीने भक्तिभावाच्या वातावरणामध्ये नोंदवलेला सहभाग सर्वांनाच भावला.
आणखी वाचा
शर्वरी वाघचा बोल्ड बिकिनी लुक
marathi.ndtv.com